Pm Kisan 17 Installment Date पीएम किसान योजनेचा 17 हप्ता या तारखेला शेतकरी बांधवांच्या खात्या मध्ये होणार जमा |

Pm Kisan 17 Installment Date

Pm Kisan 17 Installment Date: शेतकरी मित्रांनो नमस्कार, राज्यातील शेतकरी बांधवांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजने अंतर्गत 16 हप्ता हा 28 फेब्रुवारी 2024 रोजी सर्व शेतकरी बांधवांच्या खात्या मध्ये जमा केला, पण आता सर्व शेतकऱ्यांना 17 व कधी येणार याची प्रतीक्षा लागली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 17 हप्ता हा शेतकऱ्यांना जून महिन्याच्या … Read more