Farmer Deshi jugad : शेतामध्ये झाडे लावण्यासाठी वापरले अप्रतिम देशी जुगाड, ते जुगाड पाहून आश्चर्यचकित वाटले
Farmer Deshi jugad : शेतकऱ्यांना शेतात काम करण्यासाठी अनेक वस्तूंची गरज असते, मात्र या वस्तू अनेक गोष्टींमुळे महागल्या आहेत. दरम्यान एका शेतकऱ्याने असेच काही केले आहे. इस्लामपूर येथील कुमार पाटील या तरुणाने फॅब्रिकेशन व्यवसायातील अनुभव आणि कौशल्य वापरून चारचाकी वाहन तयार केले आहे. दुचाकीच्या इंजिनचा वापर केलेली चारचाकी गाडी शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे. शेतीमध्ये Farmer … Read more