कुसुम सौर कृषीपंप योजनेअंतर्गत महावितरणाकडून या 2 लाख शेतकऱ्यांना सोलर पंप मंजूर, शासन निर्णय जाहीर

Pm Kusum Solar Yojana

Pm Kusum Solar Yojana शासनाने नव्याने मंजुर केलेल्या १,००,००० पारेषण विरहित सौर कृषीपंप स्टेट नोडल एजन्सी (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण) मार्फत महावितरण कंपनीकडून राज्यातील मागणी नोंदविलेल्या प्रलंबित कृषीपंप विद्युत जोडण्यांच्या पुर्ततेसाठी आस्थापित करण्यास मान्यता देण्यात येत आहे, असे नमुद होते. त्याऐवजी ते खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.   नुकसान भरपाई वितरीत शासन निर्णय जाहीर; तालुक्यांची यादी … Read more