zp scheme जिल्हा परिषद मार्फत 100 टक्के अनुदानावर झेरॉक्स अर्ज करण्याची शेवटची तारीख

zp scheme : जिल्हा परिषद मार्फत 100 टक्के अनुदानावर झेरॉक्स आणि शिलाई मशीन करिता अर्ज सुरू झाले आहेत.

जिल्हा परिषद योजना 2024 मार्फत झेरॉक्स आणि शिलाई मशीन करिता अर्ज मागविण्यात येत आहेत, पात्र लाभार्थी या योजनेच्या लाभासाठी 31 मार्च 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

झेरॉक्स मशीनसाठी 100 टक्के अनुदान

zp scheme : झेरॉक्स मशीन घेऊन कोठेही व्यवसाय सुरू करता येतो. प्रत्येक व्यक्तीला हा व्यवसाय करणे सहज शक्य होते. यामुळे 100 टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीनचे वाटप जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने करण्यास सुरू झाले आहेत.

 

संपूर्ण अर्ज करण्याची माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

झेरॉक्स शिलाई मशीन अर्ज सुरु पहा कोणकोणती कागदपत्रे लागणार
100 टक्के अनुदानावर या मशीनसाठी अर्ज सुरु झाले असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती जेणे करून तुम्हाला या योजनेचा लाभ घेणे अधिक सोपे होईल.

जातीचा दाखला.

दिव्यांग प्रमाणपत्र.

आधार कार्ड.

पॅन कार्ड.

रहिवासी दाखला.

ग्रामसभेचा ठराव.

शाळा सोडल्याचा दाखला.

वरील प्रमाणे कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत.

shilai machine application

झेरॉक्स शिलाई मशीनसाठी लाभार्थी पात्रता
मागासवर्गीय व दिव्यांग व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतात. हि योजना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येते.

खुल्या प्रवर्गातील नागरिकांसाठी हि योजना नसून केवळ मागास प्रवर्गातील नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

 

संपूर्ण अर्ज करण्याची माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment